E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
मणिपूरमध्ये ५५ कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पाच जण अटकेत
Samruddhi Dhayagude
10 Jun 2025
इम्फाळ : मणिपूरमध्ये अंमली पदार्थांच्या विरोधात करण्यात आलेल्या कारवाईत ५५.५२ कोटींचे अंमली पदार्थ आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई डीआरआय, कस्टम्स विभाग, असम रायफल्स आणि मणिपूर पोलिसांच्या संयुक्त पथकाने केली. या प्रकरणात पाच संशयितांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
अधिकार्यांनी सांगितले, की जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जमध्ये प्रमुख्याने सिंथेटिक पदार्थांचा समावेश आहे. ही सामग्री आंतरराष्ट्रीय बाजारात विक्रीसाठी तयार केली जात होती. या संयुक्त ऑपरेशनने मणिपूरमधील ड्रग्ज नेटवर्कवर मोठा आघात केला असून, अटक केलेल्या व्यक्तींकडून मिळालेल्या माहितीनुसार आणखी कारवाई होण्याची शक्यता आहे.
Related
Articles
चंद्रपूरमध्ये हत्तीच्या हल्ल्यात ज्येष्ठाचा मृत्यू
16 Jun 2025
संगीताच्या व्याकरणापेक्षा मूळ रचनेवर भर असावा
11 Jun 2025
येरवड्यात सांडपाणी रस्त्यावर; आरोग्याचा प्रश्न गंभीर
15 Jun 2025
वारकर्यांसाठी १२ ठिकाणी ‘जर्मन हँगर’
12 Jun 2025
युद्धात ५५ हजारांहून अधिक पॅलेस्टिनींचा मृत्यू
13 Jun 2025
अन्नाचे औषध म्हणून सेवन करा : डॉ. श्रीराम नायकरे

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक